(गोवा): पेडणे प्रतिनिधि
दिनांक १४ नोव्हेंबर २०२४
मोपा गावचे सुपुत्र आणि दिवंगत सुप्रसिद्ध गोव्यातील संगीतकार दिगंबर गाड यांच्या स्मृतींना आदरांजली देण्यासाठी श्री माऊली एकता कला क्रीडा संस्था व गोवा सरकारचे पर्यटन खाते यांच्या माध्यमातून “स्वर दिगंबरा” हा संगीतमय कार्यक्रम साजरा होणार आहे.
स्वर्गीय मास्टर दिगंबर गाड यांनी संगीतबद्ध केलेल्या नांदी व भैरवी पर्यंतच्या निवडक रचना गाड यांचे गोव्यातील व महाराष्ट्रातील निवडक शिष्य व नामवंत कलाकार सादर करणार आहेत.
मोपा येथील गावठण वाडा श्री देवी सातेरी माऊली मंदिर सभागृहात रविवार दिनांक १७ रोजी सायंकाळी ६ :०० वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. परिसरातील सर्व नाट्य व संगीत प्रेमींनी या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाचे शोभा वाढवण्याचे काम मायबाप रक्षक प्रेक्षकांनी करावे हीच खरी मास्टर दिगंबर गाड यांना श्रद्धांजली असेल असे संस्थेचे अध्यक्ष श्री सत्यवान नाईक गावकर यांनी म्हणाले त्यामुळे गाड्यांच्या शिष्यांनी श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
पेशंटचा फक्त 2 महिन्यातील जबरदस्त रिझल्ट Antox D व Antox T घेतल्यानंतर चा शुगर रिपोर्ट*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Fasting = 105.4*
*P P = 123.8*
✌️ *शुगर नॉर्मल यायची आसलेस गरज आहे एकदाच (अर्क) Antox D व (काढा) Antox T चा कोर्स पूर्ण करण्याची* ✌️✌️
*संपर्क – 9819957223*