
बांदा प्रतिनिधि:
दिनांक:१३ नोव्हेंबर २०२४
गोव्यावरून मुंबईच्या दिशेने जात असताना एक डॉल्फिन कंपनीचे स्लीपर कोच बस असून गाडी क्रमांक NC -०१,B- ४५४५ रजिस्ट्रेशन नंबर असून तब्बल गाडी सह २०,६३०४० किमतीची दारू गोवा बनावटीचा प्रोव्हीबीशनचा मुद्देमाल गैर कायदा बिगर परवाना दारू वाहतूक करताना पकडण्यात आले आहे.
सदर आरोपी नावे १) विशाल हितेश भाई रामचंदानी वय २४ राजकोट गुजरात २) कुणाल सच आनंद लुंड वय ३० राहणार उल्हासनगर जिल्हा ठाणे ३)उमेश अनिल कुमार लुंड वय २१ राहणार उल्हासनगर जिल्हा ठाणे ४)राजनारायण सिताराम पाल वय ५० राहणार जिल्हा जयपुर तहसील साह गंज राज्य उत्तर प्रदेश ५)नजीर अकबर शेख वय ३४ राहणार बांदा मुस्लिम वाडी तालुका- सावंतवाडी
असून मुद्देमालासह पाचही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास बांदा पोलीस स्टेशन करत आहे.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*
नॉर्मल करण्यासाठी अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T* चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇
❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम* 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात* जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*
*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*