ताज्या बातम्या

तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा..

नुकसानग्रस्त रापण नौकामालकास अर्थसाहाय्य मिळवून देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता..

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे तातडीने मदत उपलब्ध करून देण्याचे निर्देश.
भ्रष्टाचार जनजागृती सप्ताह
२६ ऑक्टोबर २०२६ ते १ नोव्हेंबर २०२६ कालावधीत साजरा होणार

भ्रष्टाचारमुक्त समाज निर्मितीसाठी पुढे या !

सिंधुदुर्ग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नागरिकांना आवाहन.
मातोश्रींच्या स्मृती जपत  झाडांच्या मुळाशी अर्पण केल्या अस्थी…

राज्य आदर्श शिक्षक जे.डी.पाटील यांचा भावस्पर्शी उपक्रम.
मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ नजीक बर्निंग डंपरचा थरार..

सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड.

काल निगुडेत ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: २१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात काल सकाळी निगुडे गावातील जिल्हा परिषद केंद्र शाळेमधील २१६ मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली…

वयोवृद्ध श्री. तुकाराम मोरजकर यांनी व्हील चेअर वर येऊन मतदानाचा हक्क बजावला.

बांदा प्रतिनिधि:अक्षय मयेकर दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत केवळ ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या गतीने…

विलवडे गावचे ग्राम दैवत श्री देवी माऊली ची जत्रा उत्सव आज

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२१ नोव्हेंबर २०२४ विलवडे गावची ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवारी २१ नोव्हेंबर २०२४ रोजी साजरा होणार आहे. दुपारपासून देवीची ओटी भरणे, नवस बोलणे –…

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी
राज्यात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५८.२२   टक्के मतदान

          

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक २० नोव्हेंबर २०२४ दि. २० : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान…

तळवणे येथील मतदाराने शांततेत मतदानाचा हक्क बजावला

तळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: २० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदार संघात आज मतदानाचा हक्क मतदारांनी बजावला असून तळवणे येथे दोन ही बूथवर मतदारांनी आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दाखवून आपला…

बांदा येथे मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनाक:२० नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी बांदा शहरात दुपारी बारा वाजेपर्यंत ३५ टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात उन्हाचा जोर वाढल्यानंतर शहरासह ग्रामीण भागात देखील धीम्या…

सातार्डा व साटेली पोल वोटिंग रिपोर्ट

प्रतिनिधि: संदिप कवठनकार सटेली: बूथ २४० वोटिंग दुपारी १ वाजेपर्यंत ३७.१३% सातार्डा बूथ २४२ दुपारी १ वाजे पर्यन्त ३९.२५% बूथ क्रमांक २४३दुपारी १ वाजे पर्यन्त ४०.२८%

गोव्यातील ६१ स्त्री नाट्य कलाकारांचा २२ रोजी मोरर्जीत जाहीर सत्कार

दिनांक: १९ नोव्हेंबर २०२४ (गोवा)पेडणे/ (प्रतिनिधी ) गोमंतकातील ६१ नाट्य स्त्री कलाकारांचा २२ रोजी मोराजित सत्कार आयोजित करण्यात आला आहे.मोरजी कलानिकेतन व मोरर्जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

You missed