न्यू इंग्लिश स्कूल भेडशी हायस्कूलची विद्यार्थीनी भूमी सावंत ची महाराष्ट्र शालेय साॅफ्टबाॅल संघात (१७ वर्षाखालील मुली) निवड
दोडामार्ग प्रतिनिधि दिनांक:२० डिसेंबर २०२४ क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा कार्यालय नागपूर आयोजित राज्यस्तरीय शालेय साॅफ्टबाॅल स्पर्धा व निवड चाचणीतून न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनि.काॅलेज…
नागरीक व शेतकरी यांना माकडांच्या उपद्रवापासून जलद कृती दलामार्फत बंदोबस्त करा..
उबाठा गटाचे बांदा शहर प्रमूख: साईप्रसाद काणेकर
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १९ डिसेंबर २०२४ माकडांपासून शेती बागायतीचे भरपूर नुकसान करण्यात येते. नागरिक व शेतकरी यांना माकडांच्या उपद्रवापासून रोखण्यासाठी जलद कृती दलामार्फत त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी…
कलंबिस्त गावातील श्री देव लिंगेश्वर जत्रा उत्सव आज
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: १९ डिसेंबर २०२४ सर्व भाविकांना तसेच नाट्य रसिकांना कळविण्यास अत्यानंद होत आहे की, सालाबादप्रमाणे कलंबिस्त गावातील श्री देव लिंगेश्वर मंदिर, वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.आज सकाळी ९.००…
माध्यमिक विद्यालय डेगवे शाळेत पारितोषिक वितरण कार्यक्रम
बांदा प्रतिनिधी/ अक्षय मयेकर दिनांक:१९ डिसेंबर २०२४ बुधवार दि.१८ रोजी माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत सकाळी १० वाजता प्रशाले तील विविध स्पर्धामध्ये यशस्वी तसेच गुणवान विद्यार्थ्यांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके…
आजगाव प्रभाग स्तरीय क्रीडा स्पर्धेत तळवणे शाळेचे उज्वल यश
तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे दिनांक: १९ डिसेंबर २०२४ आजगाव प्रभागस्तरीय क्रीडा स्पर्धेत तळवणे शाळा नंबर. 1 मधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.मोठा गट मुलगे रिले विजेता लहान गट रिले मुलगे उपविजेता…
मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी मालवणी लेखकांच्या पुस्तकांचे प्रकाशन
प्रकाशनासाठी दोन लेखकांची निवड
१) प्रकाश सरवणकर
२) पोर्णिमा गावडे मोरजकर
सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: २८ डिसेंबर २०२४ मालवणी बोली भाषेच्या संवर्धनासाठी आपलाही खारीचा वाटा म्हणून सिंधुदुर्ग प्रतिष्ठान (रजि.) मुंबई तर्फे नवीन मालवणी लेखकांची पुस्तके प्रकाशित करण्याचा उपक्रम आम्ही जाहीर केला होता.…
सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील काव्य लेखन स्पर्धेत सिंधुदूर्ग ची बाजी
सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: १८ डिसेंबर २०२४ सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठातील छत्रपती शिवाजी कॉलेजच्या मराठी विभागाने आयोजित केलेल्या प्राचार्य शंकरराव उनउने काव्यलेखन स्पर्धेत कलंबिस्त हायस्कूलचे शिक्षक किशोर अरविंद वालावलकर…
श्री देवी माऊली सातोसे वार्षिक जत्रा उत्सव १७ डिसेंबरला
सातार्डा प्रतिनिधि / संदिप कवठनकर दिनांक: १६ डिसेंबर २०२४ श्री देवी माऊली पंचायतन देवस्थान सातोसे जत्रोत्सव दि.१७ डिसेंबर २०२४ रोजीसकाळी अभिषेक पुजा ओटि भरणे ,नवस फेडणे,नवस बोलणेदुपारी समाराधना, रात्री बारा…
बांदा पोलिस ठाणे हद्दीत सायबर जनजागृती अभियान अंतर्गत रॅली
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १६ डिसेंबर २०२४ आज रोजी सायबर/जनजागृती अभियान अंतर्गत बांदा पोलीस ठाणे हद्दीतील खेमराज इंग्लीश स्कूल आणि जुनियर कॉलेज बांदा शाळेतील विद्यार्थी समवेत १०:३०ते १२:०० वा.…
जत्रो उत्सवानिमित्त चिंदर येथे रक्तदान शिबीर
मालवण प्रतिनिधि दिनांक: १६ डिसेंबर २०२४ मालवण तालुक्यातील चिंदर गावातील श्री देवी भगवती माऊली जत्रोत्सावानिमित्त चिंदर सेवा संघ, चिंदर आयोजित ‘ संदीप भाई पारकर रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.…
