ताज्या बातम्या

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तळवणेतील मयुरी गावडे हिची ठाणे जिल्ह्यात पोलिस पदी निवड. माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प…

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेह मेळावा.

वर्गमित्र एकत्र येत जुन्या  आठवणींना दिला उजाळा.

दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प.
श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचा एस.एस.सी. निकाल ९५.२३ टक्के. रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्र संशोधन केंद्राला दापोलीतील पत्रकारांची प्रक्षेत्र भेट; मत्स्यव्यवसाय विकासावर चर्चा. निवृत्त गट विकास अधिकारी श्याम चव्हाण यांचा मालवण पंचायत समिती सदस्यांच्या वतीने विशेष सत्कार.

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

पहिल्याच दिवशी ‘हाऊसफुल्ल’ बुकिंगसह उद्यापासून प्रवास सुरू.

मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ!

दिनांक: ०२/०३/२०२६ मुंबई: महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग दरम्यान सुरू होणाऱ्या आशियातील सर्वात जलद ‘एम-टू-एम’ रो-रो जलवाहतूक सेवेला कोकणवासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. उद्या, रविवार दिनांक १ मार्च…

बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य  व उपसरपंच यांचा सत्कार.

दिनांक: ०२/०३/२०२६ बांदा: बांदा मराठा समाजाच्या वतीने नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ. ऋतिका नाईक तसेच उपसरपंच रत्नाकर आगलावे यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. स्थानिक पातळीवर मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करून…

कवठणी येथे रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्पूर्थ प्रतिसाद.

दिनांक: ०२/०३/२०२६ सातार्डा: सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि कवठणी ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने कवठणी गावात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सिंधुमित्र…

काजू हंगाम सुरू झाल्यावरच व्हिएतनामची आठवण का येते ? … फळबागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत.

दिनांक: ०२/०३/२०२६ बांदा: यंदाचा काजू हंगाम सुरू होण्यापूर्वी वातावरणातील अनिश्चित बदलामुळे काजू झाडाच्या मोहराचे प्रचंड नुकसान होऊन मोहोर अक्षरश : करपून गेला .प्रचंड मेहनतीने हाता तोंडाशी आलेले पीक निघून गेल्याने…

काजू आणि आंबा  पिकांच्या पंचनाम्यास गती.

दिनांक: ०१/०३/२०२६ बांदा: सिंधुदुर्ग फळबागायतदार -शेतकरी संघाने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाच्या पिकांबाबत संघर्षाची भूमिका घेतली आणि त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये एक वेगळी विचारधारा निर्माण झाली आणि त्याचं फलित आपण सर्वजण…

खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा येथे “खासदार नारायण राणे चषकाचे” आयोजन.

दिनांक: ०१/०३/२०२६ बांदा: खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित दिनाक ८ एप्रिल ते १२ एप्रिल २०२६ दरम्यान क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .ही स्पर्धा बांदा पाटेश्वर मैदान येथे…

मडूरे शाळा नंबर १ मध्ये मराठी भाषा दिन उत्साहात साजरा.

दिनांक: २८/०२/२०२६ बांदा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडूरे १ मध्ये काल दिनांक २७ फेब्रुवारी रोजी मराठी भाषादीन साजरा करण्यात आला.२७ फेब्रुवारी हा दिवस कुसुमाग्रज यांना सांस्कृतिक आदरांजली आहे. त्यांनीच मराठी…

बांदा शहरात भीषण आग.

देऊळवाडी व मुस्लिमवाडी भरड परिसरात भीषण आग.

दिनांक: २७/०२/२०२६ बांदा: बांदा शहरातील देऊळवाडी व मुस्लिमवाडी भरड परिसरात आज दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे पाच एकर क्षेत्रातील काजू बागायती जळून खाक झाल्याची घटना घडली. काजू हंगाम तोंडावर असतानाच…

सोमवार २ मार्च पासून न्हावेली, सोनुर्ली,  वेत्ये, कास, सातोसे, निगुडे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, नेतर्डे या दहा गावांमध्ये फिरत्या दवाखान्यात रुग्णांची तपासणी.

दिनांक: २६/०२/२०२६ सावंतवाडी:सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी व योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ९ दुर्गम गावात सकाळच्या सत्रात गेले दिड वर्ष कार्यान्वित असलेल्या ग्रैंड…

बांदा येथील पी एम श्री केंद्र शाळा नं.१ येथे डिजिटल लॅबचे श्री प्रमोद कामत यांच्या हस्ते उद्घाटन.

दिनांक: २६/०२/२०२६ बांदा: बांदा येथील पी एम श्री केद्रशाळा बांदा नं १ येथे डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले.आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्ट एका क्षणात आपल्याला समजते ती संगणकाच्या मदतीने आणि…

You missed