ताज्या बातम्या

बांदा येथील पिंपळेश्वर मंदीर ते गाळेल या रस्त्यास प्रारंभ..

प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून होणार रस्ता.
घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’ यशाची परंपरा कायम राखत शरण्याचे घवघवीत यश…. ६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमातून साजरा करणार – भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांची माहिती…

६ एप्रिल भाजपा स्थापना दिन ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत संपन्न होणार विविध उपक्रम! कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार – विशाल परब यांचा निर्धार.
आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..

रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा तिसरा पदग्रहण सोहळा साजरा

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१४ जुलै २०२४ रोटरी क्लब ऑफ बांदा यांचा तिसरा पदग्रहण सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी रो. सिताराम गावडे यांनी अध्यक्ष, रो. शिवानंद भिडे यांनी सचिव…

पाडलोस येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा ” करूया भजन थाटांच्या संगतीने “

संपादकीय:सिंधुदुर्ग दिनांक: १४ जुलै २०२४ पाडलोस गाव व्हॉटस्अ‍ॅप ग्रुप आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 10 ऑगस्ट रोजी संध्या. 5 वा. श्री देव रवळनाथ मंदिरात स्पर्धा…

बांदा सटमट वाडीतील ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रशासनावर आक्रमक

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर १२ जुलै २०२४ बांदा सटमटवाडी येथे महामार्गावर सुरु असलेल्या बोगद्याचे काम वयक्तिक स्वार्थासाठी मूळ आराखड्यात बदल करून करण्यात येत असल्याचा आरोप करत ग्रामपंचायत प्रशासनाचे ठेकेदार…

इन्सुली उत्पादन शुल्क विभागाकडून ५६ लाखाची दारू जप्त

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १२ जुलै २०२४ मुंबई गोवा महामार्गांवर इन्सुली उत्पादन शुल्क विभागाने १४ चाकी वाहनामधुन गोवा बनावटीची दारूची अवैध वाहतुकीवर कारवाई केली. या कारवाईत ५६ लाख १० हजार किमतीच्या…

बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथे खड्यांचे साम्राज्य

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १२ जुलै २०२४ निकृष्ट दर्जाच्या कामामुळे वाहन धारकांना नाहक त्रास. वाहन धारक जीव मुठीत धरून करत आहेत प्रवास. गत वर्षी प्रमाणे यंदाही निकृष्ट दर्जाच्या कामामुळेवाफोली…

बांदा व्ही एन नाबर प्रशालेत वन महोत्सव साजरा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ११ जुलै २०२४बांदा येथे वसलेल्या व्ही.एन.नाबर प्रशालेत दिनांक ६ जुलै रोजी वनमहोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. ‘ वृक्षवल्ली आंम्हा सोयरे वनचरे ‘ या सुभाषिताचे विदयार्थ्यांना…

पुरात झालेल्या नुकसान ग्रस्तांचे लवकरात लवकर पंचनामे करा

शिवसेना शहरप्रमुख व बांदा ग्रामपंचायत सदस्य साई काणेकर यांचे वक्तव्य बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ११ जुलै २०२४ रविवारी तेरेखोल नदीला आलेल्या महापुरात बांदा शहरातील व्यापाऱ्यांची दुकाने व अनेक…

बांदा रोटरी क्लबच्या प्रेसिडेंट पदी रो सीताराम गावडे यांची निवड

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक ८ जुलै २०२४ बांदा रोटरी क्लबने गेली दोन वर्षे अनेक समाजाभिमुख उपक्रम राबविले. याची दखल रोटरी क्लबच्या राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली आहे. रोटरीच्या नियमानुसार…

कास गावाचा मुख्य रस्ता पुन्हा खचला मोरी – नाल्यांच्या बाजूला खड्ड्यांचे थैमान

सिंधुदूर्ग : संपादकीय दिनांक :८ जुलै २०२४ शेर्ले – कास हा मुख्य रस्ता काही दिवसापूर्वीच बांधकाम विभागाच्या संबंधित ठेकेदाराने बनवलेला असून काल झालेल्या अतिवृष्टीमुळे सर्वच्या सर्व नाले मोरीपूल या ठिकाणी…

काल झालेल्या अतिवृष्टीमुळे मडूरा व रोणापाल मंदिरात पाणी

सिंधुदुर्ग : संपादकीय दिनांक: ८ जुलै २०२४ काल सिंधुदुर्गातील काही ठिकाणी अतिवृष्टी झाली.अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे मडूरा दशक्रोशीतील मडुरा आणि रोणापाल ह्या दोन्ही गावाच्या मंदिरामध्ये अचानक पाणी घुसले. दिनांक: ७ जुलै…

You missed