(गोवा) हरमल: प्रतिनिधि
दिनांक: २५ नोव्हेंबर २०२४
मुलं वाढवताना मुलांच्या समस्या काय, त्यावर उपाय काय याचा सारासार विचार करून पालकांनी आपल्या पाल्ल्याच्या जडणघडणीची दिशा निश्चित करावी. जीवन जगण्यासाठी मुलांनी कसे वागावे, त्यांनी भविष्यात कोण व्हावे यासाठी पालक म्हणून मी कसा आहे, कसा वागतो यावर पालकांनी प्रथम लक्ष द्यावे. मुलं पालकांचे अनुकरण करतात. पालकांच्या वर्तवणुकीतून पाल्याची वर्तवणूक घडते. आईवडील जेवढे शांत, संयमी तेवढा जास्त मुलांचा विकास घडणार. नव्वद टक्के काम स्वतः पालकांच्या वागण्यातून होणार आहे. त्यासाठी पालक म्हणून आपण स्वतः चांगले वागलो तरी पालक म्हणून आपले जीवन सार्थकी लागले असे समजावे असे उदगार गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केरी पेडणे येथे केरी शालेय समूहाच्या पालक मेळाव्यानिमित्त प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना काढले.
याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. सामंत यांच्या सोबत न्यू इंग्लिश हायस्कुलचे चेअरमन व्रजेश केरकर, स. प्रा. विद्यालय तळवाडाचे चेअरमन दत्ताराम नाईक, मधलावाडाच्या चेअरमन शैला नाईक, विद्या गाड, यशश्री नाईक, सलोनी हर्जी, केरी शिक्षण संस्थेचे सदस्य बाबूसो तळकर, पालक शिक्षक संघ अध्यक्ष अमृत पेडणेकर व मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर उपस्थित होते.
जन्माला येताना कोणतेच मूल ‘ढ’ म्ह्णून जन्माला येत नसते. त्यांच्या पाठीवर प्रेमाचा हात ठेवा, मारून बोलून मुलं बदलत नसतात. मुलांशी सुसंवाद, विश्वास वाढवा, स्पर्षातून आत्मीयता निर्माण करा. मुलांनी काय करूं नये हे सांगण्यापेक्षा त्यांनी काय करावे हे त्यांना सांगा. यावर उपाय म्हणजे राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे, कारण आगामी काळात मुलांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एन ई पी निर्णयक ठरणार आहे, असे प्रा अनिल सामंत यांनी पुढे बोलताना म्हटले.
मेळाव्याच्या सुरुवातीला न्यू इंग्लिश शाळेच्या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यशश्री नाईक यांनी मान्यवरांचा परिचय व स्वागत केले. प्रस्ताविक भावार्थ मांद्रेकर यांनी केले. व्रजेश केरकर यांचे समयोचित भाषण झाले. नीलम महालदार यांनी अपार आय डी विषयक माहिती दिली. विद्या गाड यांनी आभार मानले. मिताली हरमलकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. शेवटी पसायदानाने मेळाव्याची सांगाता झाली.
⭕️🇮 🇲 🇵 ⭕️
*🙏🏻 नमस्कार🙏🏻*
*आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी हर्बल फॉर्म्युला ANTOX – D व ANTOX T*
*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️
*💚 उत्तर – हो* 💚
*🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)*🌺
नमस्कार,
*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
*मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा) चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स……पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते….नाही का?
ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!…..होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय…… !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलीन घेत बसतो…..
*♦️Antox D व Antox t* *चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत*♦️
🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*
🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥
🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते
🟡३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.
💉💉💊💊
🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते
🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते
🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही
तसेच
*👉🏿वारंवार लघवीला येणे*
*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*
*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*
*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*
*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*
*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*
*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*
*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*
*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*
*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*
*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*
*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*
*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते
*अधिक माहितीसाठी*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥
💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrine
अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे…..🧘♂️🧘♀️
*काही महिन्यातच इन्सुलीन 💉💉प्रमाण कमी करते तसेच गोळीचेहि 💊💊 प्रमाण कमी करता येते*
कमीतकमी सहा महिने ते एक वर्ष घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
👍👍
🌺 (टीप – साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)
🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व सविस्तर माहिती घ्या
https://wa.me/ *8369539769/9819957223*
संपर्क:- *8369539769*
What’s up No- *9819957223*