
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२४
बांदा येथे प्रशालेचे मुख्याध्यापक मा. नंदकिशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक २२ नोव्हेंबर रोजी खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल आणि डॉ. व्ही. के. तोरस्कर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे ऑटोमॅटेड पर्मनंट अकॅडेमीक अकाउंट रेजिस्ट्री (Automated Permanent Academic Account Registry) या विषयावर मार्गदर्शन पालकांना कऱण्यात आले.
या अँपवर मुलांचा आयडी काढला जातो. या आयडी मुळे विद्यार्थ्यांच काम सोपे होईल कोणताही गैरव्यवहार केला जाऊ शकत नाही. या आयडी वरून आपल्या शाळेत किती विद्यार्थी आहेत किंवा आपल्या भारत देशात प्रत्येक इयत्तेत मध्ये किती मुले शिक्षण घेत आहेत हे या अँप वरून कळू शकते.
जर समजा एखादा विद्यार्थी दहावीतून अकरावीत गेला तर त्याला सगळी आपली सर्टिफिकेट सांभाळायला नको ती कागदपत्रे ऑटोमॅटेड पर्मनंट अकॅडेमीक अकाउंट रेजिस्ट्री चा आयडी टाकल्यावर त्या ॲपद्वारे सर्व माहिती मिळवता येते. असे बरेच फायदे विद्यार्थ्याना पुढील काळात होणार आहेत. प्रशालेचे मुख्याध्यापक नंदकिशोर नाईक यांनी या ॲपची संपुर्ण माहिती व मार्गदर्शन देण्याचे काम उपस्थित पालकांना केले.

नॉर्मल करण्यासाठी अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T* चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇
❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम* 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात* जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*
*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*