मळेवाड येथे तीन वर्षीय मुलीवर जांभा दगड पडल्याने मृत्यू.
मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनसाठी कोल्हापूर येथे रवाना.
आई-वडिलांसह जेसीपी डंपर चालक-मालक यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता.
सिंधुदूर्ग: प्रतिनिधि दिनांक:२४ ऑगस्ट २०२४ मळेवाड येथील चिरेखणीवर ५ ऑगस्ट रोजी जांभा दगडाने भरलेला डंपर पलटी होत असताना त्यातील दगड तीन वर्षीय मुलीवर पडून मुलीचा मृत्यू झाला होता त्या नंतर…
मळगाव येथे २५ रोजी बाप्पा विथ फॅमिली गणेश दर्शन स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा
न्हावेली / वार्ताहर दिनांक:२३ ऑगस्ट २०२४ लाईव्ह इन महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित गणेश दर्शन स्पर्धा व पारितोषिक वितरण महासोहळा रविवार २५ ॲागस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण…
निरवडे येथील हॉटेलमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सिंधुदूर्ग: प्रतिनिधि दिनांक: २३ ऑगस्ट २०२४ निरवडे येथील हॉटेल मध्ये अल्पवयीन मुलीस नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी निरवडे येथील प्रथमेश विजय जाधव याच्यावर बलात्कार व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाहीत तोपर्यंत आंदोलनाला माघार नाही.
गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी पेडणेत येऊन आमच्या मागण्यांवर शिक्कामोर्तब करावा: आंदोलकांची मागणी
(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक:२२ ऑगस्ट २०२४ राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पेडणेत येऊन ठोस आश्वासन देत नाही. आणि आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत. तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही. पेडणेतील टॅक्सी…
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून डोंगरपाल येथे वृक्षारोपण.
परिसरामध्ये ३०० वृक्षांचे वृक्षारोपण ९० सदस्यानची उपस्थिती.
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २२ ऑगस्ट २०२४ डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग, रायगड यांच्या वतीने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन यासाठी पद्मश्री , महाराष्ट्र भूषण डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी…
मोप विमानतळासाठी गोवा सरकारने जमिनी घेतल्या कवडीमोल भावात
अजूनही शेतकऱ्यांचे पैसे सरकार दरबारी शेतकरी हवालदिल
(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक:२१ ऑगस्ट २०२४ मोपा विमानतळासाठी गोवा सरकारने शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने घेतलेले आहे आणि या शेतकऱ्यांना अजूनही त्यांचे पैसे मिळाले नाही .तसेच कुळमुंडकर, भटकार यांच्यामध्ये काही खटले…
मळगाव शाळेलगत रस्त्याला भगदाड
जिवीत हानी होण्याचा संदेश संबंधीत विभागाचे दुर्लक्ष
न्हावेली : प्रतिनिधि दिनांक: २१ ऑगस्ट २०२४ मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपास लगत असलेल्या मळगाव कुंभारवाडी शाळेलगत सर्विस रोडवर भले मोठे भगदाड पडले आहे. याठिकाणी ये-जा करणारी शाळेची…
मांद्रे वाचनालयात वाचन प्रेरणा कार्यक्रम संपन्न
एस. आर. रंगनाथन यांच्या १३२ जयंतीनिमित्त कार्यक्रमचे आयोजन
(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक: २१ ऑगस्ट २०२४ तालुका वाचनालय मांद्रे पेडणे यांच्या वतीने एस. आर. रंगनाथन यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख…
इन्सुली उपसरपंच पदी वर्षा सावंत
भाजपच्या उमेदवाराची यांची बिनविरोध निवड
सिंधुदूर्ग: प्रतिनिधि दिनांक:२१ ऑगस्ट २०२४ इन्सुली उपसरपंच पदी भाजपच्या सदस्या सौ. वर्षा सावंत यांची बिनविरोध निवड झाली इन्सुली ग्रामपंचायत सभागृहात उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया संपन्न झाली. यासाठी केवळ वर्षा सावंत…
एसटी महामंडळाच्या स्लीपर बस पूर्ववत सुरू करा
बांदावासीयांची एसटीच्या विभाग प्रमुखांकडे मागणी
बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२१ ऑगस्ट २०२४ मागच्याच वर्षी एसटी महामंडळाकडून मोठ्या दिमाखात बांदा-बोरिवली, बांदा पुणे मार्गे मुंबई, बांदा-लातूर अशा संपूर्ण महाराष्ट्रातून प्रथम सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव निघणाऱ्या स्लीपर बसेस…
