(गोवा) पेडणे: प्रतिनिधी
दिनांक: २८ नोव्हेंबर २०२४
मांद्रे पंचायत क्षेत्रातील महाशीर प्रकल्पामध्ये नियमांचा भंग करत मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केल्याची माहिती तथा तक्रार मांद्रे पंचायतीकडे मिळताच मांद्रे पंचायत मंडळ आणि वन खाते अंतर्गत या परिसराची २७ रोजी पाहणी केली.
यावेळी मांद्रे सरपंच मिगेल उर्फ रोजा फर्नांडिस स्थानिक पंच सदस्य किरण सावंत, माजी सरपंच तथा पच सदस्य एडवोकेट अमित सावंत,वन खात्याचे अधिकारी श्री केरकर श्री नाईक आदी उपस्थित होते.
आश्वे परिसरातील ज्या ठिकाणी महाशिर प्रकल्प उभा राहत आहे. त्याच परिसरात कंपनीला एकूण ४८झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली होती. ही झाडे तोडण्यापूर्वी ३० दिवसाच्या आत कुणाला हरकत घ्यायची असेल तर तसा नियम घालून ही झाडे तोडण्याची परवानगी वन खात्याने दिली होती. परंतु संबंधिताने ३० दिवसाच्या मुदतीपूर्वीच झाडांची कत्तल केली. त्या संदर्भात मांद्रे पंचायतीकडे तक्रार आल्यानंतर पंचायतीने वनखत्या अंतर्गत पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार २८ रोजी मांद्रे पंचायत मंडळ आणि तुये वन अधिकाऱ्यांनी या झाडांची कशा पद्धतीने कत्तल केली. त्याची पाहणी केली.
मांद्रे सरपंच मिंगेल उर्फ रोजा फर्नांडिस यांनी यावेळी माहिती देताना सांगितले की पंचायतीकडे लेखी स्वरूपात या झाडाविषयी तक्रार आल्यानंतर आम्ही या परिसराची पाहणी केली. झाडांची काटनी करण्यासाठी वन खात्याने एकूण ४० झाडांना परवानगी दिली होती. आणि तीस दिवसाच्या मुदतीच्या अगोदर कोण कुणाची हरकत असेल तर त्या अगोदर कळवणे. परंतु संबंधिताने ३० दिवसाच्या आतच ही झाडांची कत्तल केल्यामुळे या परिसराची पंचायतीतर्फे पाहणी करून पंचनामा केल्याची माहिती देताना सांगितले की, वन खात्याने आपली कार्यवाही करावी त्यानंतर पंचायतही पुढील कारवाई करणार असे फर्नांडिस म्हणाले.
माजी सरपंच तथा पंच सदस्य एडवोकेट अमित सावंत यांनी माहिती देताना सांगितली की या सर्वे नंबर मध्ये ४८ झाडे कापण्यासाठी वनखात्याने परवानगी दिली होती. आणि जे काही फी आहे ती फी कंपनीने वन खात्याकडे सुपूर्द केली. परंतु संबंधिताने ३० दिवसाच्या अगोदरच ही झाडांची कत्तल केली. आणि झाडांची कापणी केल्यानंतर संबंधितांनी वन खात्याला कळवण्याचे जरुरीचे होते. परंतु तसा काही पत्रव्यवहार झालेला नसल्याचा दावा एडवोकेट अमित सावंत यांनी करून संबंधितानी वन खात्याच नियमाचा भंग केला आहे.
वन खात्याचे अधिकारी श्री केरकर यांच्याकडे संपर्क साधला असता ज्या पद्धतीने झाडे कापलेले आहे. त्या संबंधितावर गुन्हा नोंदवला जाईल. आणि पुढील कशा प्रकारची कार्यवाही होणार याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे चर्चा करून पुढील कारवाई होणार असल्याचे सांगून २९ रोजी कोणत्या प्रकारची झाडे कापलेली आहे. त्याची पूर्ण परत एकदा पाहणी करणार असल्याची माहिती वन खात्याचे अधिकारी श्री केरकर यांनी दिली.
किनारी भागातील सर्व जमिनी विकून संपल्यानंतर आता बिगर गोमंतकीय दिल्ली व्यावसायिकांचे लक्ष डोंगर माळरानावर केंद्रीत झाले असून डोंगर माळराने ही झपाझप विकत घेतली जातात. आणि त्या ठिकाणी बेकायदेशीर झाडांची कत्तल करण्याबरोबरच बेकायदेशीर डोंगर कापणी करून विला फार्म हाऊस च्या नावाखाली मोठ्या इमारती बंगले बांधण्याचा सपाटा लावलेला आहे. स्थानिक पंचायतीला विश्वासात न घेता अनेक बिगर गोमंतकीय वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत केंद्र सरकार राज्य सरकारवर दबाव आणून आपापले बेकायदेशीर व्यवसाय व्यवहार करत असल्याचे चित्र मोठ्या प्रमाणात मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात दिसून येतात. एखाद्या स्थानिकांनी जर एक झाड कापलं किंवा डोंगर कापण्याचा प्रयत्न केला, तर लगेच संबंधित अधिकारी कडक कारवाई करण्यासाठी पावले उचलतात. मात्र बिगर गोमंतकीय मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी करून झाडांची कत्तल करतो. त्यावेळी मात्र तक्रारी शिवाय कसल्याच प्रकारची दखल घेतली जात नाही.
⭕️🇮 🇲 🇵 ⭕️
*🙏🏻 नमस्कार🙏🏻*
*आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी हर्बल फॉर्म्युला ANTOX – D व ANTOX T*
*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️
*💚 उत्तर – हो* 💚
*🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)*🌺
नमस्कार,
*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
*मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा) चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स……पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते….नाही का?
ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!…..होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय…… !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलीन घेत बसतो…..
*♦️Antox D व Antox t* *चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत*♦️
🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*
🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥
🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते
🟡३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.
💉💉💊💊
🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते
🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते
🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही
तसेच
*👉🏿वारंवार लघवीला येणे*
*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*
*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*
*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*
*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*
*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*
*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*
*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*
*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*
*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*
*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*
*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*
*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते
*अधिक माहितीसाठी*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥
💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrine
अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे…..🧘♂️🧘♀️
*काही महिन्यातच इन्सुलीन 💉💉प्रमाण कमी करते तसेच गोळीचेहि 💊💊 प्रमाण कमी करता येते*
कमीतकमी सहा महिने ते एक वर्ष घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
👍👍
🌺 (टीप – साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)
🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व सविस्तर माहिती घ्या
https://wa.me/ *8369539769/9819957223*
संपर्क:- *8369539769*
What’s up No- *9819957223*