Month: October 2025

भाजपाच्या सोशल मीडिया बांदा  मंडळाच्या संयोजकपदि विराज परब.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: भाजप सोशल मीडिया, सिंधुदुर्ग कार्यकारिणीत बांदा मंडळाच्या सोशल मीडिया संयोजकपदी विराज विष्णू परब यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्णा अभिनाथ परब…

शिरोडा येथे गांधी स्मारकाचे उपोषण लक्षवेधी..

काही दिवसांतच जमिन हस्तांतरणाचे प्रकरण मार्गी लावणार – तहसीलदार श्री. ओंकार ओतारी, वेंगुर्ले. यांचे आश्वासन.

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधि: गांधीनगर, शिरोडा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाला वर्ष २०३० मधे १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या ठिकाणी सत्याग्रहाचे स्मारक उभारण्यात यावे आणि यासाठीची सर्व प्रक्रिया…

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे न. १  येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, चराठे न. १ येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे अत्यंत उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शाळेच्या प्रगतीसाठी एकोप्याने…

शालेय जीवनात अभ्यासा सोबत खेळ तेवढाच महत्वाचा..

विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन.

दिनांक: १ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: आपल्या प्रशालेला एक वेगळी परंपरा असुन गेली कित्येक वर्षे क्रीडा क्षेत्रात प्रशालेचे विद्यार्थी नेहमी चमकदार कामगिरी करतात. शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ सुद्धा महत्वाचा आहे.…

विलवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा सावंत.

दिनांक: १ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी: विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची फेरनिवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश दळवी…