आताच शेअर करा

सिंधुदूर्ग: संपादकीय

दिनांक: २९ जुलै २०२४

गुरुवार दिनांक १  ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता.  MGV मोटर्स गॅरेजचा उद्घाटन सोहळा  मडूरा- देऊळवाडी येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे गुरुवर्य श्री. सुरेश तुकाराम शेट्ये व.श्री .मनोज गुणा वराडकर आपली उपस्थिती दर्शविणार आहेत.तरी MGV ग्रुपचे मालक श्री. प्रितेश गवंडे यांनी सर्व गावातील रहिवासी, पाहुणे व आप्तेष्टमंडळी यांना उपस्थित राहून  कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *