पत्रकारांच्या महामंडळाला मुख्यमंत्र्याची मान्यता
व्हाइस ऑफ मीडिया च्या लढ्याला दोन वर्षांनी आले यश महत्वपूर्ण विषयांनाही मुख्यमंत्र्यांनी दिली मंजुरी सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: १४ जुलै २०२४ गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारांचे स्वतंत्र महामंडळ असावे, यासाठी ‘व्हॉईस ऑफ…
