स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पादुका १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी राजवाड्यात.
दिनांक: १४ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: अक्कलकोट राजघराण्यांचे श्रीमंत मालोजीराजे भोसले (द्वितीय) यांना सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराजांनी प्रदान केलेल्या पवित्र पादुकांचे मंगळवार १६ डिसेंबर रोजी सावंतवाडी संस्थानच्या राजवाडा दरबाल हॉल…
