आजगाव येथे वाहतुकीस अडथळा आणणारे आंब्याची जुने आणि जीर्ण झाड.
झाड तोडण्यास बांधकाम विभागाचा जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
झाड न तोडल्यास येत्या २६ जानेवारीला उपोषण…
दिनांक: २/१/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे आजगाव:शिरोडा-सावंतवाडी मुख्य रस्त्यावर आजगाव येथे एका दुकानदारांकडून दुकानातील सामान रस्त्याच्या दोन्ही बाजूंना ठेवले आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. याच…
