सुनेश गवस यांना किडनी ट्रान्सफर शस्त्रक्रियेसाठी १२ ते १४ लाखाची गरज.
जिल्हावासियांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तीकडून मागतायत आर्थिक मदतीचा हात.
दिनांक: १५ सप्टेंबर २०२५ दोडामार्ग प्रतिनिधि :झोळंबे येथील सुनेश उदय गवस (३२) हा युवक दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. आपल्या एकुलत्या एक मुलासाठी मायमाऊली आई किडनी द्यायला…
