आताच शेअर करा

दिनांक: ०१/०५/२०२६

सावंतवाडी: मळगांव रेडकरवाडी येथील रहिवासी गोविंद दौलत तथा रमेश रेडकर ( वय ८७ ) यांचे बुधवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन विवाहित मुली, जावई, भाऊ, भावजया, बहिण, नातवंडे असा परिवार आहे. संतोष रेडकर यांचे ते वडील तर पत्रकार सचिन रेडकर यांचे ते काका होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *