आताच शेअर करा

दिनांक: ०२/०५/२०२६

सावंतवाडी: माजगाव नवनिर्वाचित सरपंच सौ.रंजना रविंद्र कानसे यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सरपंच यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी रवींद्र कानसे, सौ संजना परब उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *