आताच शेअर करा

दिनांक: ०२/०५/२०२६

सावंतवाडी: शेर्ले येथील तेरेखोल नदी जवळ गणेश घाट बांधणे या कामाचे भूमिपूजन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शेर्ले पंचायत समिती सदस्य महेश धुरी,शेर्ले सरपंच सौ. प्रांजल जाधव,माजी सरपंच उदय धुरी,माजी सरपंच दयानंद धुरी, उप सरपंच दीपक नाईक,ग्रामपंचाया सदस्य श्रावणी धुरी,वासुदेव धुरी,गुरु सावंत,युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, मागासवर्गीय सेल युवा  तालुका प्रमुख प्रशांत जाधव,सागर धुरी,नितीन जोशी,बाळा धुरी,विनोद सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *