स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीला निर्णायक कलाटणी देणारा मिठाच्या सत्याग्रह स्मारकाबाबत शासनाने चेष्टा चालविली आहे का ???
प्रशासनाने चेष्टा करण्याचा प्रयत्नही करू नये याचे उत्तर येत्या २ ऑक्टोबरच्या उपोषणात देऊ.
दिनांक: २६ सप्टेंबर २०२५ वेगुर्ला प्रतिनिधि: लवकरच म्हणजे सन २०३० या वर्षी इतिहासिक मीठाच्या सत्याग्रहाला १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. १२ ते १५ मे १९३० या दरम्यान शिरोडा या. वेंगुर्ले…
