बांदा ग्रामपंचायतीची उपसरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया १७ जानेवारी रोजी…
निवडणूक एकतर्फी होण्याची दाट शक्यता.
बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: १३ जानेवारी २०२५ बांदा येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच राजाराम ऊर्फ बाळू सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी १७ ला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.…
