कला-क्रीडा शिक्षक संचमान्यतेला मंजुरी..
आमदार निरंजन डावखरे यांचे कल्याणकर यांनी मानले आभार.
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: २७ मे २०२५ राज्यात क्रीडा-कला,संगीत, कार्यानुभव-आयसीटी या विषयांच्या शिक्षक पदांना नऊ वर्षे संचमान्यता नव्हती. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशा प्रमाणात असून देखील केवळ…
