वाफोलीच्या माऊली गोविंदा पथकाचा डंका.
दोन तालुक्यात बांदा,पिंगळी,कुडाळ येथील मानाच्या दहीहंडी स्पर्धेत यशस्वी सलामी.
भिल्लवाडी ग्रुप मळगाव व गांधीचौक मित्र मंडळ बांदा आयोजित दहीहंडी स्पर्धेत वाफोली माऊली गोविंदा पथक ठरले पहिल्या बक्षिसांचे मानकरी.
दिनांक: १७ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: सावंतवाडीसह कुडाळ तालुक्यातही वाफोली येथील माऊली गोविंदा पथकाने आपल्या वेग आणि कौशल्याच्या बळावर मळगाव व गांधीचौक मित्र मंडळ बांदा येथील दहीहंडी स्पर्धेत सहा थरांचा…
