गुवाहाटी येथील इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल साठी पांडुरंग काकतकर यांची निवड
न्हावेली : प्रतिनिधि दिनांक: २७ नोव्हेंबर २०२४ विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,भारत सरकारद्वारा आयोजित इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल (IISF 2024) दि.३०नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर या कालावधीत आयआयटी गुवाहाटी (आसाम) येथे आयोजित…
