Category: सिंधुदुर्ग

होणाऱ्या अपघाताला जबाबदार कोण?: महेश परब


मळेवाड परिसरातील चिरेखणीतून होणाऱ्या ओव्हरलोड वाहतुकीवर त्वरित कारवाई करा.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २ सप्टेंबर २०२४ मळवाड परिसरात सुरू असलेल्या चिरे खाणीतून सतार्डा चेक पोस्ट आणि आरोंदा चेक पोस्ट येथे दोन ब्रास चे परमिट काढून मोठ्या सहाचाकी गाडीतून तिन ते…

मराठी नेत्यास पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.

मराठ्यांच्या हक्कासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांची घेतली भेट.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक:१ सप्टेंबर २०२४ मराठ्यांच्या हक्कासाठी लढणारे आणि शासनाच्या विरोधात उभे राहून मराठी आरक्षणा बाबतीत उपोषण आणि आंदोलन छेडणारे मराठी नेते मनोज जरांगे पाटील मालवण राजकोट मधील छत्रपती शिवरायांची…

भव्य अशा शालेय रंगभरण व निबंध लेखन स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न

बांदा पंचक्रोशीतील शाळांमध्ये झाली स्पर्धा

बांदा: प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १ सप्टेंबर २०२४ बांदा:- बांदा पंचक्रोशीतील शाळांमध्ये दि. १०/०८/२०२४ या एकाच दिवशी पार पडलेल्या भव्य अशा रंगभरण व निबंध लेखन स्पर्धेचे बक्षीस वितरण आज…

विलवडे तंटामुक्ती अध्यक्ष पदी कृष्णा सावंत.

विलवडे ग्रामसभेत एकमताने निवड.

सावंतवाडी प्रतिनिधि : विशाल गावकर दिनांक:३१ ऑगस्ट २०२४ विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची एकमताने निवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी…

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर  कारवाई करण्यासंदर्भात निवेदन

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १ सप्टेंबर २०२४ सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कडक कारवाई करावी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व…

उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी अँड सौ. रेवती  गवस- कदम

झोळंबे गावची कन्या तर  देवगडची स्नुषा अँड सौ. रेवती  गवस- कदम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती

सिंधुदूर्ग : प्रतिनिधि दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ झोळंबे गावची कन्या अँड सौ. रेवती सुधाकर गवस आणि आता देवगडची स्नुषा सौ. रेवती वैभव कदम हिची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी…

बांदा ग्रामपंचायत सदस्य श्री. प्रशांत बांदेकर स्वतः भर पावसातच्या दिवसात उतरले नाला साफसफाईसाठी

समजभिमुख काम करणार सदस्य: प्रशांत बांदेकर

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ बांदा वाफोली रस्त्यावर पाऊस जोराचा पडत होता नाला पूर्ण भरून रस्त्यावर पाणी आले होते व वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती .…

जिल्हास्तरीय हिंदी शिक्षक संमेलन आणि हिंदी साहित्याचे समरसता योगदान या विषयावर परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन.

सिंधुदुर्ग जिल्हा ओरस येथे कार्यक्रमाचे आयोजन

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक :३० ऑगस्ट २०२४ महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी सिंधुदूर्ग जिल्हा हिंदी शिक्षक मंडळ आणि हिंदी विवेक मासिक पत्रिका यांच्या संयुक्त विद्यमाने दिनाक १ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी…

न्हावेली उपसरपंचपदी अक्षय पार्सेकर यांची बिनविरोध निवड.

सरपंच अष्टविनायक धाऊसकर पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा.

न्हावेली :प्रतिनिधि दिनांक:२९ ऑगस्ट २०२४ न्हावेली ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी आज नव्याने अक्षय पार्सेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच अष्टविनायक धाऊससकर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा…

कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या शाळांनी यश शूटिंग एकादशीची घेतली भेट.

आंतरराष्ट्रीय नेमबाज आणि प्रशिक्षक भाग्यश्री पाडलोस्कर  यांनी दिली शूटिंग बद्दल माहिती.

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:२८ ऑगस्ट २०२४ कोरगाव येथील श्री कमलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्री कमलेश्वर हायस्कुल, पेठेचावाडा, श्री कमलेश्वर हायस्कुल देऊळवाडा आणि श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालय कोरगावच्या विध्यार्थ्यानी माद्रे…

You missed