शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला काल पासुन सुरुवात..
शिरोडा येथे भव्यदिव्य कार्यक्रमाचे आयोजन.
दिनांक: ५ मार्च २०२५ तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे शिरोडा येथील माऊली मंदिरात “सहस्त्रचंडी अनुष्ठान सोहळा” कार्यक्रमाला सुरुवात झाली श्री देवी माऊली मंदिर सुशोभीकरण तसेच परिवार देवता, मंदिर परिसर सुशोभीकरण, रंगरंगोटी…
