दिव्य ज्योती प्रशालेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा
तुमच्या संघासाठी तुमचे १००% द्या. ख्रिस्टन रॉड्रिक्स
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २८ नोव्हेंबर २०२४ विद्यार्थी जीवनात अभ्यासासोबत खेळही तितकाच महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनो,भरपूर खेळा व आपले आरोग्य तंदुरुस्त ठेवा.तुम्हाला जर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजल गाठायची असेल…
