बीएसएनएल मोबाईल टॅावर बंद असल्याने सोनुर्ली गाव नॅाटरिचेबल,टॅावर तात्काळ सुरु करा : उपसरपंच भरत गावंकर
न्हावेली प्रतिनिधि: दिनांक:२ जानेवारी २०२५ सोनुर्ली व न्हावेली येथील गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेले बीएसएनएल मोबाईल टॅावर गेल्या पाच दिवसांपासून बंद असलेला मोबाईल टॅावर तात्काळ सुरु करा अशी मागणी सोनुर्ली…
