उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळे न्हावेलीतील भूषण उदय पार्सेकर या युवकाचा मृत्यू.
न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा प्रशासनावर आरोप.
सिंधुदुर्ग/ संपादकीय दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ सावांवडी येथील उपजिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा सक्षम नसल्यामुळे अनेक अपघातातील अनेक युवकांना जीव गमवावा लागत आहेत. या रुग्णालयात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्यामुळेच न्हावेली येथील…
