काळा दगड उत्खनन विरोधात खानयाळे ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा साखळी उपोषणाचा इशारा.
दोडामार्ग प्रतिनिधी: गौरी नाईक दिनांक: १० डिसेंबर २०२५ दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे खानयाळे पुनर्वसन क्षेत्राला लागुन शिरंगे गावच्या सीमेवरील एका बाजुने काळा दगडाचे उत्खनन होत आहे• सदरचे उत्खनन होत असताना…
