वाफोली येथे ‘नवचेतना बाल मेळावा’ उत्साहात संपन्न..
ग्रामपंचायत वाफोलीच्या संपूर्ण सहभागातून आठ माहितीपर स्टॉलचे आयोजन.
दिनांक:०४/११/२०२६ बांदा: एकात्मिक बालविकास सेवा योजना, सावंतवाडी अंतर्गत अंगणवाडी वाफोली नं. १, बीट बांदा-२ येथे शून्य ते तीन वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘नवचेतना बाल मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. हा…
