अखेर आडेली गावात असलेल्या ओढ्यातील साडे सात फुटाची मगर पकडण्यात वनविभागाला यश..
सुगंध मयेकर या शाळकरी मुलाच्या सतर्कतेमुळे मगर पकडण्यात आली.
दिनांक: ९ सप्टेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली भंडारवाडी येथील असलेल्या ओढ्यातील साडे सात फुटाची मगर पकडण्यात वनविभागाला यश आले असून यात सुगंध मयेकर या शाळकरी मुलाने…
