डॉ. सुखदेव कुंभार यांना डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार जाहीर..
महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथीचा सर्वोच्च
पुरस्कार.
दिनांक: ५ एप्रिल २०२५ सावंतवाडी: महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपॅथी मुंबई परिषदेचा २०२५- २६ चा सर्वोच डॉ. हॅनिमन जीवन गौरव पुरस्कार आरोंदा येथील डॉ. कुमभार्स श्री होमिओपथिक क्लिनिकचे डॉ. सुखदेव मारुती…