मालवणी साहित्यिका सौ. पूर्णिमा गावडे-मोरजकर यांना प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर स्मृती साहित्य पुरस्कार जाहीर..
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १५ फेब्रुवारी २०२५ नटवाचनालय बांदा येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बांदा येथील नट वाचनालयाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा प्रसिद्ध साहित्यिक (कै.) प्र. श्री. नेरुरकर…
