डेगवे प्रशालेत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न..
श्री देव स्थापश्वर विद्याविकास मंचचा अभिनव उपक्रम.
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: २७ मे २०२५ मिशन सिंदूर यशस्वी केलेल्या दोन रणरागिनींप्रमाणे मुलींनी देखील मागे न राहता निर्भयपणे पुढे जा, तुमच्यातील धमक जगाला दाखवून द्या, आयुष्यात आकाशाला गवसणी…
