पाण्यात थुंकून फुलांच्या दुकानात तेच पाणी फुलांवर शिंपडले..
मौलवीच्या विरोधात बांदा शहरातील हिंदू बांधव आक्रमक.
संतप्त घेरावाने दुकान केले बंद.
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: ७ मे २०२५. फुलांच्या दुकानात फुलांवर पाणी मारताना पाण्यात थुंकल्याने मौलवीविरोधात बांदा शहरातील हिंदू बांधव आज सायंकाळी आक्रमक झालेत. संतप्त जमावाने दुकान चालकाला घेराव घालत…
