महायुती सरकार आंबा – काजू शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणार…
-आंबा काजू बागायतीवर अवलंबून असलेले कोकणचे अर्थकारण ढळू देणार नाही.
-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा माहिती.
दिनांक: १७/०३/२०२६ मुंबई: गेल्या ५० ते ६० वर्षांतील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना राज्य सरकार लवकरच मोठा दिलासा देणार आहे. कोकणचे संपूर्ण अर्थकारण आंबा-काजूवर…
