गोव्यातील केरी येथे शाळेत भविष्याचा वेध घेणारी स्टेम रोबोटिक्स कार्यशाळा
अमेरिकेच्या जी आय आर चे मार्गदर्शन. शाळेतील मुलींच्या रोबोटिक्स क्लबला लेगो रोबोट भेट. भविष्यात ग्रामीण मुलांस सातत्याने मार्गदर्शन. गोवा : हरमल प्रतिनिधि दिनांक:२१ जुलै २०२४ अमेरिकास्थित गर्ल्स फॉर रोबोटिक्स (जी.आय.आर)…