न्हावेली येथील श्री दुर्गामाता दौडला हिंदूप्रेमींची लक्षवेधी उपस्थिती…
न्हावेली प्रतिनिधि दिनांक: १२ ऑक्टोंबर २०२४ शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व न्हावेली हिंदूप्रेमी यांनी आयोजित केलेल्या न्हावेली गावातील श्री दुर्गामाता दौडला हिंदूप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात हिंदू धर्मांविषयी जनजागृती करण्यासाठी…
