सातोसे रेखवाडी येथील ट्रांसफार्मर आणि खांब जिर्ण
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: २२ डिसेंबर २०२४ यांस सर्वस्वी म. रा. वि.वितरण कंपनी जबाबदार राहील- निवृत्त शिक्षक – जगन्नाथ पंडित. सातोसे रेखवाडी,तालुका सावंतवाडी येथील ट्रांसफार्मर आणि सातोसे रेखवाडी…
