जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने वनविभागाचा पुढाकार..
सिंधुदुर्गात पाच हजार वृक्ष लागवड करण्याचा निर्धार: उपवन रक्षक मिलिश शर्मा यांची घोषणा.
दिनांक: ०५/०६/२०२६. सावंतवाडी : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने येथील वनविभागाने पुढाकार घेत प्लास्टिक मुक्त नरेंद्र डोंगर ही संकल्पना पुढे आणली आहे. आज नरेंद्र डोंगरावर आयोजित वृक्षारोपण आणि स्वच्छता मोहीम या…
