सातार्डा येथे सराईत गुन्हेगार पोलीस पेट्रोलिंग च्या ताब्यात…
गुन्हेगाराच्या नावे पोलीस ठाण्यात अनेक ठिकाणी गुन्ह्याची नोंद.
सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर दिनांक :१३ नोव्हेंबर २०२४ काल रात्री सावंतवाडी पोलीस रात्रीच्या वेळेस गस्त घालत असताना सातार्डा येथे एक इसम गाडीचे पेट्रोल काढताना सापडला. लिऑन लॉरेन्स डिसोजा असे या…
