शेतकरी स्तरावरील पीक पाहणीसाठी २० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ : प्रमोद गावडे.
दिनांक: १६ सप्टेंबर २०२५ न्हावेली /वार्ताहर अतिवृष्टीमुळे अनेक शेतकरी त्यांच्या शेतातील पिकांची पाहणी पूर्ण करु शकले नाहीत. यामुळे महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याची आणखी एक संधी दिली आहे.आता शेतकरी…
सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या वतीने शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.
दिनांक: १६ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने चराठे पीएमश्री शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील…
सुनेश गवस यांना किडनी ट्रान्सफर शस्त्रक्रियेसाठी १२ ते १४ लाखाची गरज.
जिल्हावासियांसह सेवाभावी संस्था व दानशूर व्यक्तीकडून मागतायत आर्थिक मदतीचा हात.
दिनांक: १५ सप्टेंबर २०२५ दोडामार्ग प्रतिनिधि :झोळंबे येथील सुनेश उदय गवस (३२) हा युवक दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे दुर्धर आजाराने ग्रस्त आहे. आपल्या एकुलत्या एक मुलासाठी मायमाऊली आई किडनी द्यायला…
रघुनंदन परब यांचे निधन.
दिनांक: १४ सप्टेंबर २०२५ न्हावेली प्रतिनिधि: आरोस माऊलीवाडी येथील रहिवासी रघुनंदन उर्फ नंदू मोहन परब वय ( ४८ ) यांचे अल्पशा आजाराने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी आई…
ओंकार’ हत्ती नेतर्डे (धनगरवाडी) परिसरात.
वनविभाग कर्मचाऱ्यांसह जलद कृती दल तैनात.
गोवा वनविभाग पथकाची हजेरी.
दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: दोडामार्ग – तिलारी परिसरातून ओंकार हत्ती आता बांदा परिसरातील नेतर्डे भागात पोहोचला आहे.नेतर्डे – धनगरवाडी येथील पाणवठा भागात हत्ती स्थिरावल्याची माहिती वनविभागाने दिली. वनविभाग…
बांदा दाणोली मार्गावर
विलवडे येथे दारूसह साडे सोळा लाखांचा मुद्देमाल जप्त
तीन संशयित ताब्यात.
दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधि: बांदा पोलिसांनी गोवा बनावटीच्या दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तिघांकडून १ लाख ४७ हजार ४८० रुपयांची दारूसह १६ लाख ४७ हजार ४८० रुपयाचा मुद्देमाल जप्त…
योग विद्या प्राणिक हीलिंग फाउंडेशन ऑफ साउथ मुंबई संस्थेच्या वतीने रोणापाल दयासागर वसतिगृहाला मदत.
तब्बल दोन लाख तीस हजार किमतीच्या जीवनावश्यक वस्तूचे वितरण.
दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो नव्हे ती आपली जबाबदारी आहे, या सामाजिक जाणिवेतून समाजात अनेक संस्था कार्यरत आहेत. “मानव सेवा, हीच ईश्वर सेवा” या…
मडूरे गावाच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची बिनविरोध निवड.
दिनांक: १३ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी:मडूरे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी प्रितेश गवंडे यांची निवड करण्यात आली. ही निवड शुक्रवार दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या मडूरे गावच्या ग्रामसभेत…
तब्बल १७ दिवसानंतर कुत्र्याचे तोंड बरणीतून बाहेर..
रॅपिड रेस्क्यू टीमचे प्रयत्न सफल.
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: तहानेने व्याकुळलेल्या कुत्र्याने गणेश चतुर्थीच्या दिवशी प्लास्टिक बरणीतील पाण्यासाठी आत तोंड घातले आणि त्यात तो फसला. बरणीत अडकलेलं तोंड बाहेर काढण्यासाठी त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली…
कारिवडे तंटामुक्त समिती अध्यक्षपदी प्रशांत राणे.
दिनांक: १२ सप्टेंबर २०२५ सावंतवाडी: कारिवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रशांत शिवराम राणे यांची फेर निवड करण्यात आली. शुक्रवारी झालेल्या कारिवडे गावच्या ग्रामसभेत ही निवड करण्यात…