ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

कोकणातील ‘टेक्सटाईल डिझायनर’ महिलांना आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात संधी

सिंधुदुर्ग / संपादकीय दिनांक: २६/१०/२०२४ मानव साधन विकास संस्था, अंतर्गत परिवर्तन केंद्रा मार्फत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेशजी प्रभू यांचे प्रेरणेतुन, माननीय सौ. उमा प्रभू विद्यमान अध्यक्षा, मानव साधन…

सिंधुदुर्ग वासीयांना मोठा धक्का !

आज पासून मुंबई – चीपी  विमानसेवा होणार बंद

सिंधुदूर्ग /संपादकीय दिनांक:२६/१०/२०२४ मोठा गाजावाजा करून सुरू करण्यात आलेली मुंबई ते चिपी (सिंधुदुर्ग) व चिपी ते मुंबई ही विमानसेवा शनिवारपासून (२६ ऑक्टोबर) बंद करण्यात येत असल्याने सिंधुदुर्गवासीयांना मोठा धक्का बसला…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांची सांस्कृतिक मंत्रालयाकडे मागणी.

बैठकीत एकमताने घेण्यात आला निर्णय.

बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक:२६/१०/२०२४ राज्य शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या दशावतार कलाकारांसंदर्भातील बहुतांशी योजनांचा फायदा थेट कलाकारांना मिळत नसल्याचे कटू वास्तव आहे. त्यामुळे वृद्ध कलाकार मानधन योजना व्यतिरिक्त…

अनिल जिजाबाई कांबळे- सरमळकर लिखित

Enemy Of  America चे अमेरिकेत होणार  प्रकाशन.

मुंबई:प्रतिनिधि दिनांक:२६/१०/२०२४ आंतरराष्ट्रीय ख्यातीचे लेखक नाटककार कोकणचे सुपुत्र ‘ द फॉक्स फेम ‘ अनिल कांबळे- सरमळकर यांचे Enemy Of America हे पुस्तक अमेरिकेतील प्रकाशनाच्या वतीने अमेरिकेतील ऐन निवडणूक काळात अमेरिकेतच…

तळवडे येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावेली /वार्ताहर दिनांक:२४ ऑक्टोंबर २०२४ स्वर्गीय प्रकाश परब यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त प्रकाश परब मित्रमंडळ तळवडे आणि ॲानकॅाल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमान स्वर्गीय प्रकाश परब संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान…

सोनुर्ली बसच्या वेळेत बदल केल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे होतात हाल

न्हावेली / प्रतिनिधी दिनांक: २४ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी आगारातून सकाळी सव्वा नऊ वाजता सुटणाऱ्या सावंतवाडी सोनुर्ली बस फेरीच्या वेळेत एसटी प्रशासनाने अचानक बदल केल्याने शालेय विद्यार्थी व प्रवाशांचे हाल होत…

सिंधुदुर्गात सहकार रुजविण्यासाठी परिश्रम घेणारे श्री मनीष दळवी याना कोकण रत्न जाहीर

मुंबई / प्रतिनिधि दिनांक:२४ ऑक्टोंबर २०२४ सहकाराच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला महाराष्ट्र राज्यात मानाचे स्थान निर्माण करून देणाऱ्या तसेच जिल्ह्यातील तळागाळातील प्रत्येकाला जिल्हा बँकेशी जोडून त्यांना सहकाराच्या परीघात आणणारे सिंधुदुर्ग…

तळेरे- गगनबावडा उर्वरित रस्त्यासाठी १६० कोटी मंजूर

दोन नवे पूल बांधणार

मुंबई :प्रतिनिधि दिनांक: २४ ऑक्टोंबर २०२४ तळेरे -गगनबावडा हायवेच्या उर्वरित कामासाठी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने १६० कोटी रुपये मंजूर केले आहेत.त्यातून सुमारे १२किलोमीटर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण होणार आहे.तसेच दिलासा…

You missed