ताज्या बातम्या

शिवसेना जिल्हाप्रमुख सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन स्लिंगशॉट स्पर्धेत मडूरा गावातील मुलीचा डंका.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना पटकावले सुवर्णपदक.

भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी पॅरिस मध्ये झाली निवड..
माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांचे स्वप्न साकार करण्याची ही मुहूर्तमेढ : ना. नितेश राणे

‘झोया मरीन’ बोट बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० स्थानिक युवकांना रोजगार.
न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा १६ रोजी गुरु अभिवादन सोहळा. एकच नारा, एकच नारा… हर घर तिरंगा, घर घर तिरंगा!’

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांची देशभक्तीचा संदेश देणारी जनजागृती रॅली.

गुंडू अर्जुन सावंत शैक्षणिक क्षेत्रातून सेवा निवृत्त.

दिनांक: ५ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधीगुंडू सावंत यांनी शिक्षक व केंद्रप्रमुख या पदावर असताना विविधांगी उपक्रम राबवून अनेक शाळासह मुलांचा सर्वांगीण विकास साधला. त्यामुळे आदर्शवत आणि अभिमान वाटावा असे त्यांचे…

गावाशी नाळ जुळल्यामुळेच आदर्श सरपंच पुरस्कार..

कास सरपंच प्रवीण पंडित यांचा भव्य सत्कार.

दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: कास सरपंच प्रवीण पंडित यांची नाळ गावाशी जुळलेली असल्यामुळे त्यांना यश मिळते. कास गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार. तसेच सरपंच पंडित यांच्या कारकिर्दीत आणखी…

गुणाजी गवस यांचे निधन

दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: डोंगरपाल येथील गुणाजी गोपाळ गवस वय वर्षे ६८ यांचे आज सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. उद्या सकाळी१० वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.दोन…

वाफोली धरण परिसरात उभ्या असलेल्या गाड्यांच्या तीन बॅटरी चोराने केल्या लंपास.

चोर सराईत असल्याचा स्थानिकांचा प्राथमिक अंदाज.

दिनांक: ४ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: वाफोली परिसरात चोरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून घर फोडीसह गाड्यांनाही चोरांनी लक्ष केंद्रित केले आहे. काल रात्री अंधाराचा फायदा घेत चोरांनी उभ्या करून…

शिरोडा वेळागर समुद्रात ८ जण बुडाले.

पोलिस प्रशासनाचे शोधकार्य युद्धपातळीवर सुरू.

४ जण मिळाले त्यात तिघांचा  मृत्यू मुलगी जिवंत.

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधि: शिरोडा, वेळागर समुद्रात आज सायंकाळी ८ जण बुडाले असून रात्री उशिरापर्यंत स्थानिक मच्छीमारांचे सहकार्याने पोलिस पथकाकडून शोधकार्य सुरू होते. सायंकाळी ७ वाजेपर्यत बुडालेल्या आठ…

भाजपाच्या सोशल मीडिया बांदा  मंडळाच्या संयोजकपदि विराज परब.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: भाजप सोशल मीडिया, सिंधुदुर्ग कार्यकारिणीत बांदा मंडळाच्या सोशल मीडिया संयोजकपदी विराज विष्णू परब यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा सोशल मीडिया संयोजक श्रीकृष्णा अभिनाथ परब…

शिरोडा येथे गांधी स्मारकाचे उपोषण लक्षवेधी..

काही दिवसांतच जमिन हस्तांतरणाचे प्रकरण मार्गी लावणार – तहसीलदार श्री. ओंकार ओतारी, वेंगुर्ले. यांचे आश्वासन.

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ शिरोडा प्रतिनिधि: गांधीनगर, शिरोडा येथे झालेल्या मिठाच्या सत्याग्रहाला वर्ष २०३० मधे १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. या ठिकाणी सत्याग्रहाचे स्मारक उभारण्यात यावे आणि यासाठीची सर्व प्रक्रिया…

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा चराठे न. १  येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात साजरा.

दिनांक: ३ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा, चराठे न. १ येथे माजी विद्यार्थी मेळाव्याचे अत्यंत उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात शाळेच्या प्रगतीसाठी एकोप्याने…

शालेय जीवनात अभ्यासा सोबत खेळ तेवढाच महत्वाचा..

विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष महेंद्र सावंत यांचे प्रतिपादन.

दिनांक: १ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: आपल्या प्रशालेला एक वेगळी परंपरा असुन गेली कित्येक वर्षे क्रीडा क्षेत्रात प्रशालेचे विद्यार्थी नेहमी चमकदार कामगिरी करतात. शालेय जीवनात अभ्यासासोबत खेळ सुद्धा महत्वाचा आहे.…

विलवडे तंटामुक्ती अध्यक्षपदी कृष्णा सावंत.

दिनांक: १ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी: विलवडे गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी उपसभापती कृष्णा उर्फ दादा सावंत यांची फेरनिवड करण्यात आली. विलवडे ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. यावेळी सरपंच प्रकाश दळवी…

You missed