ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

सेवा संकल्प अभियानांतर्गत  स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…

दिनांक: १२/१०/२०२६ बांदा:सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारपी येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.इयत्ता पहिली ते दुसरी गटातील वक्तृत्व व…

महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.

दिनांक: ११/१०/२०२६ कणकवली: मत्स्योत्पादनाच्या क्षेत्रात देशात आघाडीवर असलेल्या आंध्र प्रदेशने आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, प्रभावी व्यवस्थापन प्रणाली आणि मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योगांच्या माध्यमातून उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या यशस्वी विकास मॉडेलचा…

मडूरा माऊली मंदिरात नवरात्रौत्सवात भरगच्च कार्यक्रम.

दिनांक: ११/१०/२०२६ बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील श्री देवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सव निमित्त ११ ते १९ ऑक्टोबर दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त दररोज दुपारी…

मळेवाड  येथे मिनी ट्रॅव्हलर आणि दुचाकीत धडक .

दिनांक: ११/१०/२०२६ न्हावेली /वार्ताहर मळेवाड जंक्शन येथे आज सकाळी सातच्या सुमारास मिनी ट्रॅव्हलर बस आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात आरोंदा-भटपावणी येथील नितीकेश अनिल नाईक (३४) हा युवक जखमी…

जिल्हा परिषद सदस्य विक्रांत विकासभाई सावंत यांच्या माध्यमातून माजगाव गावात ४५लाख रुपयाची विविध कामासाठी निधि मंजूर.

दिनांक: ११/१०/२०२६ सावंतवाडी:१५व्या वित्तआयोगा अंतर्गत माजगाव गावात ४५ लाख रुपयाचा निधी ची कामे मंजूर केल्याबद्दल जिल्हा परिषद सदस्य यांचे हार्दिक अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत आहेत. ठराव क्रमांक १३,…

संदीप चौकेकर मित्र मंडळाच्या वतीने शिरवल खासकीलवाडी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.

दिनांक: १०/१०/२०२६ कणकवली: नवरात्रोत्सवानिमित्त शिरवल खासकीलवाडी येथे यंदाही विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांपासून संदीप चौकेकर व त्यांचे मित्र मंडळ नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून धार्मिक…

मुंबई – पोलीस उपनिरीक्षक प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करताना राज्यपाल जिष्णू देव वर्मा…

ओटवणे गावचे सुपुत्र प्रकाश परब यांना राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान!

महाराष्ट्र लोकभवनात राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्याहस्ते पदक प्रदान!

दिनांक: १०/१०/२०२६ ओटवणे प्रतिनिधी ओटवणे गावचे सुपुत्र तथा कांदिवली उत्तर नियंत्रण कक्षाच्या विभागाचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश महादेव परब यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल त्यांना शुक्रवारी सायंकाळी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान…

कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचा सोमवारी शुभारंभ..

जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती.

दिनांक: १०/१०/२०२६ बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या कार्यालयाचा शुभारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी बांदा येथे…

श्री संजू परब यांनी केले शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे सावंतवाडीत स्वागत.

दिनांक: ०७/१०/२०२६ सावंतवाडी:महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे सावंतवाडी शहरात आगमन झाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक श्री.संजू परब यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे…

माध्यमिक विद्यालय डेगवे येथे विद्यार्थ्यांचे मुख उजळले; शालेय क्रीडा गणवेशांचे उत्साहात वाटप!

दिनांक: ०७/१०/२०२६ बांदा: श्री देव स्थापेश्वर विद्या विकास मंच आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने व सहकार्यातून माध्यमिक विद्यालय, डेगवे येथे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या शालेय क्रीडा गणवेशांचे वाटप…

You missed