बांदा मंडल महिला मोर्चा कार्यकारणीत महिला तालुका  अध्यक्षपदी रुपाली शिरसाट

कोकण व्हिजन न्यूज ( शोध सत्याचा ) संपादक: यश माधव बांदा प्रतिनीधी:संकेत वेंगुर्लेकर ता: १२ एप्रिल २०२४ भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी तालुक्यातील बांदा मंडल महिला मोर्चा तालुका अध्यक्षपदी सौ. रूपाली…

भेंडले माडाच्या पानाची राजरोस तस्करी
लाखोंची उलाढाल, वनखात्याची डोळ्यावर पट्टी

सिंधुदुर्ग/प्रतिनिधी: यश माधव ता १२एप्रिल २०२४ कोकणात लग्न समारंभात सजावटीसाठी हमखास वापरण्यात येणाऱ्या भेंडले माडाच्या पानांना मुंबई पुण्यात मागणी वाढल्याने या पानांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बिनदिक्कतपणे राजरोस तस्करी होत आहे. महिन्याला…

आस्था क्लिनिक च्या माध्यमातून बांदा शहरातील पत्रकारांची वैद्यकीय चिकित्सा

कोकण व्हिजन न्यूज (शोध सत्याचा) संपादक: यश माधव बांदा प्रतिनीधी: संकेत वेंगुर्लेकर ता: १२ एप्रिल २०२४ येथील आस्था क्लिनिकल लॅबच्या वतीने बांदा शहरातील पत्रकारांची वैद्यकीय चिकित्सा करण्यात आली. या कार्यक्रमाचे…

एस .एस .सी. १९८८ बॅच माजी विद्यार्थ्यांचा नवा उपक्रम

एस.एस.सी.१९८८ बेंच च्या माजी विद्यार्थ्यांकडून प्रशालेला बेंच भेट- १२ बेंच देऊन केले आश्वासन पूर्ण .यापुढेही असेच सहकार्य करणार असल्याचे दिले आश्वासन. विद्या विहार इंग्लिश स्कूल आजगांव प्रशालेचे एस.एस.सी.१९८८ बॅच कडून…

बांदा उपसरपंच पदी बाळू सावंत यांची बिनविरोध निवड

बांदा शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज भापजचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने श्री सावंत हे उपसरपंचपदी विराजमान झालेत.…

सिंधुदुर्गातून गोव्यात जाणाऱ्या मालवाहतूक गाड्या अडविल्या

मालवण येथे काल डंपरने वृद्धाला चिरडल्याने संतप्त झालेल्या जमावाने गोव्यातील डंपर चालकाला मारहाण केल्याचे पडसाद आज गोव्यात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ गोव्यातील डंपर व मच्छी व्यावसायिक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोव्यात…

निगुडे येथे कालव्याजवळ खोदलेल्या खड्ड्यात मगर असण्याची शक्यता

निगुडे येथे कालव्याजवळ खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या दोन फुटी मगरीच्या पिल्लाला ग्रामस्थांनी जीवनदान दिले. शिवसेना इन्सुली विभाग प्रमुख राजन परब यांनी त्या मगरीला पकडून इन्सुली येथील प्राणीमित्र काका चराटकर यांच्या उपस्थितीत…

मडूरेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली

जलजीवन योजनेअंतर्गत मडूरा येथे सुमारे ५९ लाख रुपयांच्या विहिरीच्या कामाचे उद्घाटन सोसायटीचे माजी चेअरमन संतोष परब यांच्या हस्ते करण्यात आले. यामुळे गावच्या पिण्याच्या पाण्याची समस्या संपुष्टात येणार आहे. यावेळी सावंतवाडी…

सातार्डा येथे राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त भजन स्पर्धेचे आयोजन

अयोध्येतील श्री रामललांच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त सातार्डा येथील ज्ञानदीप राऊळ व ग्रामस्थ आयोजित गाव मर्यादित भजन स्पर्ध्येत मुंबार्डेवाडी येथील श्री देव बाळवस भजन मंडळाने प्रथम पारितोषिक पटकवाले. स्पर्ध्येतील द्वितीव पारितोषिक श्री…

सातुळी येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

सातुळी येथील स्वराज्य ग्रुप आणि सातुळी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उल्लेखनीय म्हणजे ग्रामीण भागातील सातुळी सारख्या छोट्याशा गावात झालेल्या या रक्तदान शिबिरात…