ताज्या बातम्या

आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक..

गोव्यातील शिक्षक दिलीप म्हामल यांना राष्ट्रीय पुरस्कार.

गोवा राज्यातून म्हामल यांची निवड.

(गोवा) पेडणे: प्रतिनिधि दिनांक:३० ऑक्टोंबर २०२४ नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन बेळगाव यांच्यावतीने संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार गोव्यातील प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप म्हामल यांना देऊन गौरविण्यात आले. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या…

डॉ.अनिल कांबळे – सरमळकर

  वैश्विक साहित्यातील,
नव-आंबेडकर विचारांचा बुलंद आवाज.

सिंधुदुर्ग : संपादकीय दिनांक:२९ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी तालुक्यातील सरमळे सारख्या दुर्गम मागासलेल्या खेड्यात एका गरिब दलित कुटुंबात जन्म होऊनही असंख्य अडचणी, अडथळे व संकटांवर मात करुन उच्च शिक्षण घेत थेट…

चालकाचा ताबा सुटल्याने जेसीबी महामार्गावरून ‘खाईत ‘ कोसळला

मळगांव येथील प्रकार : चालकासह चौघे सुखरूप

न्हावेली / प्रतिनिधि दिनांक:२७/१०/२०२४ बाजूने आलेल्या ट्रकला बाजू देण्याच्या प्रयत्नात जेसीबी महामार्गावरून डाव्या बाजूला खोल असलेल्या ‘खाईत’ कोसळला. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगांव भाईनभाटले पूला लगत हा प्रकार…

सातार्डा येथे गोव्यातील कलाकारांचा भजनाचा कार्यक्रम

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठणकर दिनांक: २७/१०/२०२४ महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले सातार्डा गावात आज सायंकाळीं ठिक ६:०० वाजता गोव्यातील नामवंत भजनी कलाकारांचा जंगी भजनांचा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम सातार्डा श्री देव…

You missed