ताज्या बातम्या

निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी! मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.

गोव्यातील ६१ स्त्री नाट्य कलाकारांचा २२ रोजी मोरर्जीत जाहीर सत्कार

दिनांक: १९ नोव्हेंबर २०२४ (गोवा)पेडणे/ (प्रतिनिधी ) गोमंतकातील ६१ नाट्य स्त्री कलाकारांचा २२ रोजी मोराजित सत्कार आयोजित करण्यात आला आहे.मोरजी कलानिकेतन व मोरर्जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने…

तळवणे येथे काल महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा जोरदार प्रचार

कळवणे प्रतिनिधी : राहुल गावडे दिनांक: १८ नोव्हेंबर २०२४ तळवणे येथे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांचा प्रचार करत असताना तळवणे गावात कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केला. प्रचारादरम्यान…

नापणे धबधब्यात शेर्पे येथील तरुणाचा बुडून मृत्यू

वैभववाडी प्रतिनिधी दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ मित्रांसोबत नापणे धबधबा येथे फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विक्रम विठोबा नमसे असे नाव असून वय वर्ष ३० राहणार शेर्पे भटवाडी. ही…

मोरजीत २२ रोजी तीन युवतींचा गौरव…

वेगवेगळ्या क्षेत्रात कलेच्या जोरावर आपले वर्चस्व प्रस्थापित करणारे युवती.

(गोवा) पेडणे प्रतिनिधि दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ निवृत्ती शिरोडकर यांच्या रंगमहिनी या पुस्तक प्रकाशन सोहळा निमित्त शुक्रवार दिनांक २२ रोजी सायंकाळी साडेतीन वाजता तीन युवतींचा खास गौरव करण्यात येणार आहे. त्यामध्ये…

सावंतवाडी येथील दुर्मिळ रक्तगटाच्या रुग्णाचे प्राण वाचवले एका महिला कर्मचाऱ्याने

   सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने विशेष कौतुक

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक:१७ नोव्हेंबर २०२४ सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयाय अन्तोन मिंगेल डिमेलो या रुग्णाला दुर्मिळ अशा ए निगेटिव्ह रक्ताची तातडीची गरज होती.ही बाब सावंतवाडी येथील एचडीएफसी बँकेत कार्यरत असलेल्या कर्मचारी…

शिवसेना (उबाठा) शाखा  तळवणेच्या उपशाखा प्रमुखपदी तुषार पालव.

तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे दिनांक:१६ नोव्हेंबर २०२४ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा तळवणे च्या उप शाखा प्रमुख पदी श्री. तुषार पालव यांची काल नियुक्ती करण्यात आली हे नियुक्ती शाखाप्रमुख…

गाळेल येथे बेकायदा दारू वाहतुकी विरोधात इन्सुली एक्साईज विभागाची कारवाई


कार चालक अंधाराचा फायदा घेत फरार

बांदा प्रतिनिधी / अक्षय मयेकर दिनांक:१६ नोव्हेंबर २०२४ गोव्यातून सिंधुदुर्गातहोणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर विरोधात इन्सुली एक्साईज विभागाने गाळेल येथे शुक्रवारी रात्री कारवाई केली.कार तपासणीसाठी थांबविण्याचा इशारा करूनही चालक कार (एमएच…

पेंडूर सातवायंगणी भजन स्पर्धेत कणकवली सिद्धीविनायक भजन मंडळ प्रथम

नाव्हेली / वार्ताहर दिनांक : १६ नोव्हेंबर २०२४ ओमकार युवक कला क्रिडा मंडळ,पेंडूर सातवायंगणी येथे दिपावली शो टाईम निमित्त आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत कणकवलीच्या सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळाने प्रथम…

कणकवलीत एस टी बस स्थानकात दोन गाड्यांच्या धडकेत महिलेचा मृत्यू…


नाकातून झालेल्या अधिक रक्तस्त्रावामुळे  मृत्यू

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: १६ नोव्हेंबर २०२४ कणकवली येथे एसटी बस स्थानकात पलाट क्रमांक वर लागणारी आणि पलाट क्रमांकावरून बाहेर निघणारी एसटी यांच्या परस्पर धडकेत दुर्दैवाने घाईघाईत बस पकडण्याच्या लगबगीत त३०…

You missed