ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

मोरर्जी जेष्ठ नागरिक मंचाच्या अध्यक्षपदी शिवनाथ शेटगावकर यांची निवड.

पेडणे प्रतिनिधि दिनांक: २७ जानेवारी २०२५ मोरर्जी जेष्ठ नागरिक मंचाची बैठक देश प्रभू कॉम्प्लेक्स मोरजी या ठिकाणी मंचाच्या कार्यालयात मावळते अध्यक्ष जगन्नाथ वाडजी यांच्या अध्यक्षतेखाली होऊन नवीन तीन वर्षासाठी अध्यक्ष…

खेमराज प्रशालेत वार्षिक  पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.

बांदा प्रतिनिधी :अक्षय मयेकर दिनांक: २५ जानेवारी २०२५ खेमराज मेमोरियल इंग्लीश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. माध्यमिक व उच्च…

सावंतवाडीतील रक्तदान शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद..

केमिस्ट स्ट्रगिस्ट असोसिएशनी केले होते आयोजन.

सावंतवाडी प्रतिनिधी दिनांक:२४ जानेवारी २०२५ केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात आयोजीत कऱण्यात…

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखीचे बांदा येथे आगमन.

बांदा प्रतिनिधि अक्षय मयेकर दिनांक: २४ जानेवारी २०२५ सालाबादाप्रमाणे यावर्षी अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ पालखीचे बांदा विठ्ठल मंदिर येथे आज सकाळी आगमन झाले. यावेळी भक्तिमय वातावरणात आरती, नामस्मरण करत…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २६ रोजी वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम.

दिनांक:२३ जानेवारी २०२५ न्हावेली / वार्ताहर कोकण रेल्वे कर्मचारी वृंद,सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे २७ व्या वर्धापन दिनानिमित्त रविवार २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार २६ रोजी…

दमदार, दिलदार, झुंजार जिद्दी दामू !!

गोव 🙁 गांवकारी, अग्रलेख) दिनांक: २२ जानेवारी २०२५ भारतीय जनता पक्षाचे नूतन अध्यक्ष दामू नाईक शनिवारी कार्यभार स्वीकारला.त्यानिमित्त त्यांच्या झुंजार, लढवय्या, तत्त्वनिष्ठ, ध्येयनिष्ठ नि प्रखर राष्ट्रवादाचा वसा जपत असताना व…

सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: २२ जानेवारी २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी केमिस्ट हृदय सम्राट आप्पासाहेब शिंदे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि सावंतवाडी तालुका केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनच्यावतीने शुक्रवारी २४ जानेवारी…

सोनुर्ली येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव उत्साहात .

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: २३ जानेवारी २०२५ सोनुर्ली पाक्याचीवाडी येथील श्री देवी भवानी मातेचा त्रैवार्षिक गोंधळोत्सव मंगळवारी उत्सहात पार पडला. सकाळ पासुन रात्रौ उशिरापर्यंत देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. सोनुर्ली…

साटेली मध्ये गाव सभेच्या माध्यमातून मायनिंग बंदची पुकार.

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: २२ जानेवारी २०२५ साटेली गावा हे कोकणात निसर्गाच्या सानिध्यात बसलेले आहे. हे गाव नैसर्गिक खनिजाने परिपूर्ण असून या गावात माइनिंग चा व्यवसाय गेली बरेच वर्ष…

तिलारी कालव्याच्या पाण्याचा उपभोगी कोण?

नेतर्डे गाव पाण्यापासून वंचित, पाणीपुरवठा सुरळीत करा नपेक्षा प्रजासत्ताक दिनी छेडणार उपोषण; जगदेव गवस यांचा इशारा.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक:२२ जानेवारी २०२५ नेतर्डे गावातून तिलारीचा कालवा जाऊन अनेक वर्षे झालीत त्या कालव्यातून अन्य गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र नेतर्डे वासीय तिलारीची पाण्याची लाइन गावात असून…

You missed